मंगेश काकडला अँक्टर व्याचय.

मंगेश काकडला अँक्टर व्याचय नाशिकच्या मखमालाबाद गावात, एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला मंगेश काकड याचा बालपणाशी खेळण्यांचा नाही, तर वेदनांचा संबंध होता. खेळण्यांऐवजी वडिलांचा मार, आणि स्वप्नं पाहण्याआधीच परिस्थितीची चपराक—अशीच त्याच्या आयुष्याची सुरुवात झाली. शाळेत जायला छत्री किंवा रेनकोट नव्हता. पावसाळ्यात खताच्या रिकाम्या गोण्यांचं घोंगटं पांघरून तो शाळेत जायचा. घरात टीव्ही नव्हता, सोयी नव्हत्या… पण … Read more