What causes cholesterol to increase in the body? Know the symptoms…..

*कोलेस्ट्रॉल शरीरात कशामुळे वाढतं? जाणून घ्या लक्षणं…..*What causes cholesterol to increase in the body? Know the symptoms…..   आजकाल लोक टेस्टच्या नादात असं काही खाऊ लागले आहेत की, हळूहळू त्यांचं आरोग्यही बिघडत आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे निर्माण होणारी गंभीर आणि जीवघेणी समस्या म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणं. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं की, हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो.   … Read more

What are the causes of bile?

पित्त होण्याची कारणे कोणती? What are the causes of bile?   चुकीचा आहार:   तेलकट, तिखट, मसालेदार 🍝 पदार्थ, लाल मांस, ह्या प्रकारचे अन्नपदार्थ आपण खाल्ले असतील तर हमखास पित्त होऊन छातीत जळजळ होते.   ▪️ *अपेय पान:   आयुर्वेदात अपेय पान वर्ज्य सांगितले आहे. चहा, कॉफी ☕, अल्कोहोल, निकोटिन युक्त पदार्थ म्हणजेच दारु, सिगारेट … Read more

What is uric acid?

यूरिक अँसिड म्हणजे काय? यूरिकअँसिड वाढण्याची समस्या वेगाने वाढत आहे. वय वाढत असताना शरीरात “गाऊट” (आर्थरायटिस) होण्याची शक्यता जास्त असते. चुकीच्या जीवनशैलीमुळे, अयोग्य आहारामुळे आणि दिवसाच्या दिनचर्येत झालेल्या बदलांमुळे शरीरात यूरिक अँसिड तयार होण्याची प्रक्रिया वाढते. भोजनाच्या पचन प्रक्रियेदरम्यान प्रथिनांपासून अँमिनो अँसिड आणि प्युरिन यांपासून यूरिक अँसिड तयार होते. हे अँसिड रक्तामध्ये असंतुलन निर्माण करते, … Read more

Signs of illness from urine color ■

  ■ लघवीच्या रंगावरून आजाराचे लक्षण ■   शरीरात उद्भवणारे रोग किंवा समस्या लक्षणांवरून ओळखल्या जातात. त्वचेच्या आणि नखांच्या रंगावरून अनेक रोग ओळखले जातात. त्याचप्रमाणे लघवीचा रंगही आरोग्याशी संबंधित अनेक माहिती देऊ शकतो. शरीरातील अतिरिक्त पाणी आणि टाकाऊ पदार्थ मूत्रपिंडांद्वारे काढून टाकणे हे मूत्रपिंडाचे कार्य आहे. लघवीच्या रंगात कधी बदल झाल्याचे लक्षात आल्यास, त्यामागे अनेक … Read more