What are the causes of bile?
पित्त होण्याची कारणे कोणती? What are the causes of bile? चुकीचा आहार: तेलकट, तिखट, मसालेदार 🍝 पदार्थ, लाल मांस, ह्या प्रकारचे अन्नपदार्थ आपण खाल्ले असतील तर हमखास पित्त होऊन छातीत जळजळ होते. ▪️ *अपेय पान: आयुर्वेदात अपेय पान वर्ज्य सांगितले आहे. चहा, कॉफी ☕, अल्कोहोल, निकोटिन युक्त पदार्थ म्हणजेच दारु, सिगारेट … Read more