Who is Madhu Dandavate?
मधु दंडवते कोण आहे?Who is Madhu Dandavate? १ जानेवारी १९२४ रोजी अहमदनगरमध्ये प्रा. मधू दंडवते यांचा जन्म झाला. सार्वजनिक जीवनात त्यांची ओळख प्रामुख्याने एक निष्कलंक राजकारणी म्हणून आहे, पण मुळात ते एक प्रगल्भ भौतिकशास्त्रज्ञ आणि व्यासंगी प्राध्यापक होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनाचा हा वस्तुनिष्ठ आढावा. शिक्षण मधू दंडवते यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण … Read more